अजूनी ...

अजूनी चंद्र देतो आहे प्रकाश, अजूनी लाटा किनाऱ्याला भेटतात,

अजूनी सूर्योदयामध्ये, मला दिसतोस तू एकटाच...

अजूनी होती मेघांचा गडगडाट, अजूनी होतो विजांचा चमचमाट,

पावसाच्या प्रत्येक सरीबरोबर, मला होतो तुझाच आभास...

अजूनी फुलांचा दरवळती वास, अजूनी भेटतो श्रावणमास,

तुझ्या अनेक आठवणींने, विसरेन मी श्वासोच्छवास...

अजूनी हिरवळ आहे वनात, अजूनी तारे चमकतात गगनात,

कसे सांगू तुला मी की, तुच आहेस माझ्या मनात ...!!

---प्राजक्ता

0
Subscribe to my newsletter

Read articles from Prajakta Kulkarni directly inside your inbox. Subscribe to the newsletter, and don't miss out.

Written by

Prajakta Kulkarni
Prajakta Kulkarni